9 थरारक सस्पेन्स चित्रपट जे तुमची झोप उडवतील; एकदा तरी नक्कीच पाहा
जर तुम्हाला सस्पेन्स चित्रपट आवडत असतील तर हे चित्रपट नक्की पाहा. या चित्रपटांचे ट्विस्ट इतके भयानक आहेत की तुम्हाला चित्रपट पाहतांना धक्काचं बसेल. प्रत्येक चित्रपटामध्ये अनोखी कथा आणि अनोखा थरारक अनुभव पाहायला मिळेल. हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म वरही उपलब्ध आहेत.
1/9
1. बदला - तापसी पन्नू
तापसी पन्नूचा 'बदला' चित्रपट एक जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर आहे, ज्यात हरवलेल्या सत्याचा शोध घेणारी ही कथा आहे. या चित्रपटात तापसीने एका महत्वाच्या पात्राची भूमिका साकारली आहे, ज्याच्या मागे एक गडद रहस्य लपले आहे. अमिताभ बच्चन यांचा जबरदस्त अभिनय आणि या चित्रपटाची ट्विस्ट वळणं प्रेक्षकांना शेवटपर्यंत रोमांचमध्ये ठेवतात.
2/9
2. दृश्यम - अजय देवगन
3/9
3. गजनी - आमिर खान
आमिर खानचा 'गजनी' हा चित्रपट मनाला थरथर कापवणारा आहे. ह्या चित्रपटात अमिरला मानसिक त्रास झाला आहे आणि तो आपल्या जखमांना भरून काढण्यासाठी आणि प्रिय व्यक्तीचा बदला घेण्यासाठी आपला ध्येय ठरवतो. त्याच्या या भुमिकेच्या अभिनयामुळे चित्रपटमध्ये असलेला सस्पेन्स प्रेक्षकांना शेवटपर्यंत गोंधळात ठेवतो. 'गजनी' एक असा चित्रपट आहे ज्यात होणाऱ्या घटनांमध्ये अदृश्य रहस्य आणि वळण आहेत.
4/9
4. कहानी - विद्या बालन
विद्या बागची ही गर्भवती ब्रिटिश-भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीयर महिला तिच्या हरवलेल्या पतीचा शोध घेण्यासाठी दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान लंडनहून कोलकाता येथे जाते. जेव्हा सर्व संकेत एक मृत अंताकडे नेतात, तेव्हा तिला जाणवते की डोळ्याला जे काही दिसते त्यापेक्षा बरेच काही वेगळे आहे. चित्रपटाच्या शेवटच्या क्षणी एक ट्विस्ट उलगडतो, ज्यामुळे प्रेक्षकांची चक्क झोपचं उडते.
5/9
5. फोबिया - राधिका आपटे
6/9
6. रहस्य - के.के. मेनन
7/9
7. तलवार - इरफान खान
8/9
8.अग्ली - रोनित रॉय
9/9