विवाहित महिला इंटरनेटवर नेमकं काय सर्च करतात; 99 टक्के पुरुषांना नसेल कल्पना!

आजच्या काळात कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधायचं असेल तर आपण इंटरनेटचा वापर करतो. विवाहित महिला गुगलवर काय सर्च करतात? हे तुम्हाला माहितीये का?

| Apr 15, 2024, 09:30 AM IST
1/7

एका अभ्यासात असं दिसून आलंय की, लग्नानंतर महिला छोट्या छोट्या गोष्टींसाठी गुगलची मदत घेतात.

2/7

लग्नानंतर महिला अशा गोष्टी शोधते, ज्या जाणून घेऊन बहुतेक पुरुषांनाही आश्चर्य वाटेल.

3/7

गुगल डेटानुसार, बहुतेक विवाहित महिला आपल्या पतीशी संबंधित अनेक गोष्टी सर्च करतात. महिला पतीच्या आवडी-निवडीबद्दल सर्वाधिक प्रश्न शोधतात.

4/7

जाणून घेतल्यावर तुम्हाला हसू आवरणार नाही पण अशा काही महिला आहेत ज्यांना आपल्या पतीला मुठीत ठेवण्याचे मार्ग जाणून घ्यायचे आहेत.

5/7

महिलाही स्वतःशी संबंधित अनेक प्रश्न देखील सर्च करतात. यामद्ये मूल होण्यासाठी कोणता महिना योग्य आहे, हा प्रश्न विचारला जातो.

6/7

याशिवाय काही महिलांना त्यांच्या पतीच्या कुटुंबात कसे वागावे हे देखील जाणून घ्यायचे असतं.

7/7

महिलांना हे जाणून घ्यायचं असतं की, लग्नानंतर त्या स्वतःचं करिअर कसं करू शकतात. असे प्रश्नही ते गुगलवर सर्च करतात.