सगळे पाहतच राहतील! दिवाळीत हटके दिसण्यासाठी नक्की ट्राय करा ट्रेंडी लूक

Diwali look:सणासुदीच्या काळात महिलांना सुंदर आणि हटके दिसायचे असते.अश्यातच त्यानां इतरांपेक्षा वेगळे कपडे घालायचे असतात.

Oct 23, 2024, 17:34 PM IST

Ethnic and trendy clothes:दिवाळीचा सण सर्वत्र धुमधडाक्यात साजरा केला जाते. यावेळी नवे कपडे खरेदी केले जातात. खासकरून महिला या दिवाळीच्या शॉपिंगसाठी फार उत्सुक असतात. सध्याच्या वेगाने बदलत्या ट्रेंन्डमध्ये यंदाच्या दिवाळीला तुमचा लूक हटके दिसण्यासाठी पुढील काही फॅशन ट्रेंन्ड्स नक्की ट्राय करू शकता.

 

1/7

सगळे पाहतच राहतील! दिवाळीत हटके दिसण्यासाठी नक्की ट्राय करा ट्रेंडी लूक

2/7

रफल साडी

इतरांपेक्षा वेगळे आणि सुंदर दिसण्यासाठी तुम्ही रफल साडी परीधान करू शकता.  

3/7

को-ऑर्ड सेट

एथनिक को-ऑर्ड सेट तुम्हाला दिवाळीत हटके दिसण्यासाठी मदत करतात.  

4/7

मॅक्सी ड्रेस

दिवाळीत मॅक्सी ड्रेस हा एक सोपा आणि आरामदायक पर्याय ठरू शकतो .  

5/7

इंडो-वेस्टर्न ड्रेसेस

दिवाळीत इंडो-वेस्टर्न ड्रेसेस घालून तुम्ही ट्रेंड फॉलो करू शकता.  

6/7

ऑर्गेंझा सलवार-सूट

ऑर्गेंझा सलवार-सूट दिवाळीत तुम्हाला क्लासी लुक देऊ शकतात.  

7/7

धोती स्टाईल ड्रेस

हेवी किंवा साधे दोन्ही प्रकारचे धोती स्टाईल ड्रेस तुम्ही ट्राय करू शकता.