Shocking: रेल्वे ट्रॅकवर बसला होता कुत्रा; अचानक भरधाव वेगाने ट्रेन आली आणि...!

Dog On Railway Platform: रेल्वे ट्रॅक हा माणसांप्रमाणे प्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा बनू शकतो. रुळ ओलांडताना जनावरांना चालत्या ट्रेनने धडक दिल्याच्या बातम्या अनेकदा ऐकल्या आहेत. मात्र, एका कुत्र्याने समजूतदारपणाने आपला जीव वाचवल्याचे धक्कादायक दृश्य सोशल मीडियावर पाहायला मिळालंय.

Aug 20, 2023, 22:01 PM IST
1/5

ट्रेनसंदर्भातील काहीसा प्रकार एका कुत्र्यासोबतही घडला, पण त्याचा जीव वाचवण्यात तो यशस्वी झाला.

2/5

एक कुत्रा जो रेल्वे रुळावर अडकला. पण, त्याच्या हुशारीमुळे तो ट्रेनच्या चाकाखाली येण्यापासून वाचला.

3/5

मालगाडी रुळावर भरधाव वेगाने धावत असताना एक कुत्रा रेल्वे रुळावर बसलेला दिसला. मात्र हा हुशार कुत्रा घाबरला नाही आणि शांतपणे ट्रेनखाली राहिला. 

4/5

थोड्या वेळाने जेव्हा ट्रेन जाते तेव्हा कुत्रा शांतपणे उभा राहतो आणि अंगावर एकही दुखापत न घेता रुळावरून पळून जातो.

5/5

तांसु येजेन (Tansu YEĞEN) यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला बरेच व्यूज मिळाले आहेत.