Belly fat: या 4 गोष्टी नक्कीच करतील तुमचं बेली फॅट कमी!

तुमचं बेली फॅट कमी (burn belly fat) होत नसेल तर आम्ही आज तुम्हाला उत्तम पर्याय सांगणार आहोत. 

Aug 26, 2023, 22:59 PM IST

How to reduce belly fat: तुमचं बेली फॅट कमी (burn belly fat) होत नसेल तर आम्ही आज तुम्हाला उत्तम पर्याय सांगणार आहोत. 

1/5

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला 4 टीप्स सांगणार आहोत. याद्वारे तुम्ही वाढलेलं वजन करू शकता कमी.

2/5

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही दर दिवसाला 2-3 लीटर पाणी प्यायला हवंय. यामुळे वजन कमी होण्यात मदत होते.

3/5

वजन वाढेल अशा सवयींपासून आपण दूर राहिलं पाहिजे. जसं की, खाल्ल्यानंतर चहा पिणं, थंड शीतपेयांचं सेवन करणं इत्यादी.

4/5

हिरव्या भाज्यांमध्ये पोषक घटक असून ते शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करतात आणि तुमचं वनजही कमी होतं.

5/5

शारीरिक हालचालींचं प्रमाण कमी झाल्याने वजन वाढू लागतं. यासाठीच तुमच्या जीवनशैलीत एक्सरसाईज, खेळ तसंच जॉगिंगचा समावेश असला पाहिजे.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)