उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जापन दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळणार?

भविष्यात जपान मोठ्या गुंतवणुकीस तयार आहे.  'वर्सोवा-विरार सी-लिंकसाठी जपान मदत करणार आहे. जपान दौऱ्याहून परत आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. 

Aug 26, 2023, 20:08 PM IST

Devendra fadnavis japan tour: भविष्यात जपान मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास तयार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. फडणवीस आज जपान दौ-यावरुन परतले तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या जापन दौऱ्यातून महाराष्ट्राला काय मिळणार. 

1/5

पुण्यात स्टार्ट अप हब विकसित करण्यासाठी सहकार्य. सीएसटी ते वडाळा अंडरलाईन मेट्रो-11 साठी अनुकूलता. 

2/5

मुंबई पूर व्यवस्थापन प्रकल्पासाठी अर्थसहाय्य सेमी कंडक्टरसह इतर प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक. 

3/5

वर्सोवा ते विरार 42 किलोमीटर सी-लिंक प्रकल्पासाठी सहकार्य. 

4/5

देशात येणाऱ्या गुंतवणुकीतील काही गुंतवणूक महाराष्ट्रात कशी आणता येईल, यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचंही ते म्हणाले.

5/5

भारत उद्योगांसाठी अधिक सुरक्षित देश असल्याचे जपानचं मत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.