'छावा' पाहायला जाण्याआधी लक्ष्मण उतेकरांचे 'हे' चित्रपट पाहाच
बऱ्याच दिवसांपासून 'छावा' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. त्यात चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शिता झाला. ट्रेलरमध्ये संभाजी महाराजांना डान्स करताना दाखवल्यानं प्रेक्षकांमध्ये वाद सुरु झाला आहे. अनेकांनी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना सवाल केले आहेत.
Diksha Patil
| Jan 24, 2025, 12:52 PM IST
1/7
2/7
टपाल
3/7
लालबागची राणी
4/7
लुका छुपी
5/7
मिमी
6/7
जरा हटके जरा बचके
विवाहीत जोडप्याला जेव्हा जॉइंच फॅमिलीमध्ये राहायचा कंटाळ येतो आणि ते न्युक्लिअर फॅमिलीमध्ये राहण्याचा विचार करतात. त्यात सरकारच्या स्किममधून त्यांना स्वत: चं हक्काच घर मिळावं म्हणून ते घटस्फोट घेत असल्याचं खोटं नाटक कसं करतात त्याविषयी दाखवलं आहे. तर हा चित्रपट तुम्ही जियो या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
7/7