Alia Bhatt Pregnancy: आलियाच्या नव्या फोटोंवर अनेकांच्या नजरा

पाहा फोटो... 

Sep 10, 2022, 13:23 PM IST

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलिया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. (Pregnant Alia Bhatt Flaunts Baby Bump) एकीकडे प्रेग्नेंसी तर दुसरीकडे ब्रह्मास्त्र सिनेमाला होत असलेला विरोध, ज्यामुळे अभिनेत्री पुन्हा चर्चेत आली आहे. दरम्यान प्रेग्नेंट आलियाचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत. पाहा अभिनेत्री खास फोटो... 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5