4 लोकांनी चुकूनही खाऊ नये ओला मटार, नुकसान समजून घ्या

4 लोकांनी चुकूनही खाऊ नये ओला मटार, नुकसान समजून घ्या 

Jan 08, 2025, 10:11 AM IST

4 लोकांनी चुकूनही खाऊ नये ओला मटार, नुकसान समजून घ्या 

1/7

4 लोकांनी चुकूनही खाऊ नये ओला मटार, नुकसान समजून घ्या 

2/7

ओला मटर

थंडीमध्ये ओला मटार खाणं अनेकांना आवडतं. याची फक्त भाजीच होते असं नाही तर ओल्या मटारचे पराठे, छोले, पोहे आणि अन्य पदार्थ तयार केले जातात. 

3/7

नुकसान

पण या भाजीचं अति सेवन आरोग्यासाठी त्रासदायक आहे. त्यामुळे या लोकांनी अजिबात खाऊ नये ओला मटार. 

4/7

किडनी

ओल्या मटारमध्ये प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते. ज्याचा परिणाम किडनीवर होतो. किडनीच्या प्रक्रियेत बाधा निर्माण करते. 

5/7

ऍसिडिटी

ज्या लोकांना ऍसिडिटीचा त्रास आहे त्यांनी मटारचे सेवन करणे नुकसानदायी असते. मटार लवकर पचत नाही. 

6/7

वेट लॉस

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांनी मटारचे सेवन कमी करावे. या भाजीमध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण सर्वाधिक असते. ज्यामुळे फॅट वाढते. 

7/7

युरिक ऍसिड

या भाजीमध्ये प्रोटीन, अमीनो ऍसिड, व्हिटॅमिन डी आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. युरिक ऍसिडला ट्रिगर करण्याच काम मटार करते.