Aamna Sharif च्या घायाळ अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

पाहा फोटो, सर्वत्र अभिनेत्रीच्या हॉट फोटोंची चर्चा 

Sep 10, 2022, 13:09 PM IST

छोट्या पडद्यावरचा हॉट आणि बोल्ड चेहरा म्हणजे अभिनेत्री आमना शरीफ (Aamna Sharif). आमना सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असते. स्वतःचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत ती कायम चर्चेत असते. आता देखील तिने काळ्या बिकिनीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. तिने पोस्ट केलेल्या फोटोंमधील काही निवडक फोटो

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5