दुग्ध विकास, काँक्रीटीकरण अन् नगराध्यक्षांचा कालावधी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले 8 महत्त्वाचे निर्णय

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असता, यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.   

| Aug 13, 2024, 14:50 PM IST

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असता, यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 

 

1/9

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असता, यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.   

2/9

विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार, 149 कोटीस मान्यता (पशूसंवर्धन व दुग्धविकास)  

3/9

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय  ( महसूल विभाग)  

4/9

डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र  विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना  (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)  

5/9

यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च २०२५ पर्यंत शिथील (सहकार विभाग)  

6/9

शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापाकाना ठोक मानधन (वैद्यकीय शिक्षण विभाग)  

7/9

सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता (सार्वजनिक बांधकाम विभाग)   

8/9

नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष (नगरविकास विभाग)   

9/9

सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार  (ऊर्जा विभाग)