बँक कर्मचारी चेकच्या मागे सही करायला का सांगतात? कधी विचार केलाय का?

सध्या गुगल पेचं वेड वाढत चाललं आहे. डिजीटलच्या या युगात बँकेची कामेपण सहज पार पाडतात. 

| Aug 13, 2024, 14:38 PM IST

Cheque Signature Rule: सध्या गुगल पेचं वेड वाढत चाललं आहे. डिजीटलच्या या युगात बँकेची कामेपण सहज पार पाडतात. 

1/7

बँक कर्मचारी चेकच्या मागे सही करायला का सांगतात? कधी विचार केलाय का?

Cheque Signature Rule When sign on the back of a cheque book

हल्ली डिजीटलच्या युगाचे पेव वाढले असले तरी काही व्यवहार हे बँकेत जावूनच करावे लागतात.     

2/7

Cheque Signature Rule When sign on the back of a cheque book

बँकेच्या व्यवहारांसाठी खूप महत्त्वाचा एक व्यवहार म्हणजे चेक. चेक आजही अनेक महत्त्वाचे व्यवहार चेकने केले जातात 

3/7

Cheque Signature Rule When sign on the back of a cheque book

 चेक लिहिताना त्यावर तारीख, नाव असं सर्वच लिहावं लागतं. तसंच, रक्कम भरुन झाल्यानंतर खालच्या कोपऱ्यात सही केली जाते. 

4/7

Cheque Signature Rule When sign on the back of a cheque book

सही केलेला चेक हा खूप महत्त्वाचा दस्तावेज मानला जातो. चेक भरताना तो खूप काळजीपूर्वक भरायला लागतो. 

5/7

Cheque Signature Rule When sign on the back of a cheque book

 चेक भरत असताना चेकच्या मागच्या बाजूलाही सही करावी लागते. पण ती का करावी लागते याचा विचार तुम्ही कधी केलाय का?

6/7

Cheque Signature Rule When sign on the back of a cheque book

बँक अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी जातो. तेव्हा आपल्या स्वतःच्या अकाउंटमधून पैसे काढण्यासाठी चेक देत असताना बँकेतील कर्मचारी हा आपल्याला चेकच्या मागच्या बाजूला सही करायला सांगतो.

7/7

Cheque Signature Rule When sign on the back of a cheque book

 फक्त पुरावा म्हणून किंवा व्यवहार पूर्ण झाला आहे हे दर्शवण्यासाठी चेकच्या मागील बाजूला सही करायला लावतात.