सरकारी नोकरीची संधी !, मिळेल 1.42 लाखापर्यंत पगार

Feb 02, 2021, 15:37 PM IST
1/6

किती असेल पगार

किती असेल पगार

यूपीएससीने माहिती तंत्रज्ञान विभागात डेटा प्रोसेसिंग सहाय्यकाच्या रिक्त पदांसाठी अर्ज मागविले आहेत. एकूण 116 रिक्त आहेत.  

2/6

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख

डेटा प्रोसेसिंग सहाय्यकासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी आहे.

3/6

आरक्षित जागा

आरक्षित जागा

यूपीएससीने अनुसूचित जातीसाठी 20 जागा राखीव ठेवल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी 9 जागा, ओबीसीसाठी 22,  आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS)12 जागा.  अनारक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 52 जागा आहेत. या व्यतिरिक्त यूपीएससीने अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा ठेवल्या आहेत.    

4/6

पगार

पगार

या पदासाठी 7 व्या वेतन आयोगाच्या आधारे वेतन दिले जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 44 हजार 900 ते 1 लाख 42 हजार 000 रुपये पगार मिळेल. पगाराशिवाय त्यांना आणखी बरेच भत्तेही मिळतील.

5/6

वयोमर्यादा

वयोमर्यादा

यूपीएससी डेटा प्रोसेसिंग सहाय्यक पदासाठी अर्जदाराचे कमाल वय 30 वर्षे निश्चित केले गेले आहे. यूपीएससी आणि सरकारच्या नियमांनुसार या वयोमर्यादेतील सवलत देण्यात येईल    

6/6

शैेक्षणिक आर्हता

शैेक्षणिक आर्हता

शैक्षणिक  आर्हता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून  कंप्यूटर एप्लीकेशन/इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी/कंप्यूटर सायन्समधून पदवीधर असणं गरजेचं आहे. कंप्यूटर इंजीनियरिंग/कंप्यूटर सायन्स/कंप्यूटर टेक्नोलॉजी/कंप्यूटर सायन्स आणि इंजीनियरिंग/इंफॉर्मेशन मध्ये B.E/B.Tech