एका दिवसात 31 महत्त्वाचे निर्णय; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले जाणून घेवूया. 

Jun 28, 2023, 23:47 PM IST

Maharashtra Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जवळपास 31 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये मुंबईतल्या वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर शिवडी-नाव्हा शेवा सेतूला अटल बिहारी वाचपेयींचं नाव देण्यात आले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. 

1/6

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 

2/6

नविन मेडिकल कॉलेज सुरु करण्यास मंजुरी. 

3/6

12 लाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देणार. 

4/6

जळगाव ते जालना नविन रेल्वे मार्ग.

5/6

शिवडी-नाव्हा शेवा सेतूला अटलबिहारी वाजपेयींचं नाव देण्यात आलंय.

6/6

मुंबईतल्या वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला.