ही संधी सोडू नका! Mahindra Thar वर सर्वात मोठा डिस्काउंट, 3 लाखांपर्यंत बचत करण्याची संधी

महिंद्रा थार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महिंद्रा थारवर मिळतेय इतक्या लाखांची सूट. 

| Nov 07, 2024, 18:00 PM IST
1/6

5 डोअर महिंद्रा थार

5 डोअर  Mahindra Thar Roxx बाजारात आल्यानंतर थ्री डोअर थारवर प्रचंड सूट मिळत आहे. 

2/6

3 डोअर महिंद्रा

5 डोअर थार आल्यानंतर 3 डोअर महिंद्रा थारच्या प्रतीक्षा कालावधीमध्ये मोठी घसरण झाली आहे. 

3/6

3 लाख रुपयांपर्यंत बचत

ऑक्टोबरमध्ये एसयूव्हीवर 1.60 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत होती. पण आता या कारवर 3 लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे. 

4/6

सर्वाधिक सवलत

सवलत देखील डीलरच्या स्टॉकवर अवलंबून असते. मात्र, या एसयूव्हीच्या थार अर्थ एडिशनवर सर्वाधिक सवलत मिळत आहे. 

5/6

एक्स -शोरुम किंमत

या एसयूव्हीची किंमत 11.35 लाख ते 17.60 लाखांपर्यंत आहे. तर अर्थ एडिशनची किंमत 15.40 लाख ते 17.60 लाख रुपयांपर्यंत आहे. या सर्व किंमती एक्स -शोरुम आहेत.   

6/6

मारुती सुझुकी जिम्नी

या किंमतीमध्ये ही एसयूव्ही फोर्स गुरखा आणि मारुती सुझुकी जिम्नीला टक्कर देते.