'जागो मोहन प्यारे'चे 200 एपिसोड पूर्ण

Apr 18, 2018, 16:50 PM IST
1/5

दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी या मालिकेत पाहायला मिळते आहे.

2/5

जागो मोहन प्यारे मालिकेतील कलाकारांनी या वेळी केक कापून सेलिब्रेशन केलं.

3/5

जागो मोहन प्यारे मालिकेने 200 एपिसोड पूर्ण केले आहेत.

4/5

अभिनेता अतुल परचुरे, अभिनेत्री श्रृती मराठे आणि सुप्रिया पाठारे यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

5/5

गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे.