North Maharashtra News

साईबाबाचरणी नाणीच नाणी..., शिर्डी संस्थानसह बँकांची डोकेदुखी वाढली

साईबाबाचरणी नाणीच नाणी..., शिर्डी संस्थानसह बँकांची डोकेदुखी वाढली

Shirdi Sai Baba :  शिर्डीतील साईचरणी दरवर्षी मोठ्याप्रमाणात भक्तांकडून देणगी स्वरुपात नाणी जमा होत आहेत. आता या नाण्यांचे करायचे काय,असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नाण्यांमुळे संस्थानच्या बँकांची डोकेदुखी वाढली आहे. प्रत्येक बँकेकडे सरासरी दीड ते दोन कोटींची नाणी साचल्याने बँकांना जागा अपूरी पडू लागली आहे. 

Apr 20, 2023, 10:07 AM IST
Nashik Crime : तुझा भाऊ आमच्यासोबत आहे... भोंदूबाबाने दिला तरुणाचा बळी

Nashik Crime : तुझा भाऊ आमच्यासोबत आहे... भोंदूबाबाने दिला तरुणाचा बळी

Nashik Crime : नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकाराने सगळ्यांनाच हादरवून सोडलं आहे. प्रविण सोनवणे यांच्या कुटुंबियांच्या आरोपांनुसार भोंदुबाबाने प्रविण यांची हत्या करुन पळ काढला आहे. प्रविण यांच्या कुटुंबियांनी भोंदुबाबाविरुद्ध तक्रार नोंदवत कारवाईची मागणी केली आहे.

Apr 20, 2023, 09:21 AM IST
Dhule Fire: बर्थ डे कँडलने घात केला; त्या चौघींना बाहेर देखील पडता न आल्याने काही क्षणात मृत्यूने गाठले

Dhule Fire: बर्थ डे कँडलने घात केला; त्या चौघींना बाहेर देखील पडता न आल्याने काही क्षणात मृत्यूने गाठले

Dhule Fire News: चिखलीपाडा गावात वाढदिवसासाठी वापरल्या जाणाऱ्या आकर्षक मेणबत्ती बनवण्याचा कारखाना आहे.  या कारखान्यात मृत  महिला काम करत होत्या. मंगळवारी दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने कारखान्यात आग लागली. अवघ्या काही मिनिटांत आगीने रौद्र रूप धारण केले. चारही बाजूने आगीने वेढा घातल्याने महिलांना बाहेर देखील पडता आले नाही. 

Apr 18, 2023, 06:49 PM IST
Viral Video : 'मला बाई दारुड्या भेटलाय नवरा...'; गाण्यावर चिमुकल्याचा डान्स पाहिला का?

Viral Video : 'मला बाई दारुड्या भेटलाय नवरा...'; गाण्यावर चिमुकल्याचा डान्स पाहिला का?

Little Boy Viral Video : सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. हे व्हिडीओ पाहून दिवसभराचा थकवा नाहीसा होता आणि आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य येतं. एका चिमुकल्याने सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Apr 18, 2023, 02:24 PM IST
Crime News : रागाच्या भरात नको ते करुन बसला... सासूसमोरच जावयाचे पत्नीसोबत भयानक कृत्य

Crime News : रागाच्या भरात नको ते करुन बसला... सासूसमोरच जावयाचे पत्नीसोबत भयानक कृत्य

Crime News : रागाच्या भरात सासरवाडीत जाऊन गोंधळ घातला. सासू समोरच या जावयाने पत्नीवर हल्ला केला. 

Apr 13, 2023, 11:31 PM IST
डेबिट-क्रेडिट कार्ड वापरताय? सावधान ! ग्राहकांची अशी केली जातेय फसवणूक

डेबिट-क्रेडिट कार्ड वापरताय? सावधान ! ग्राहकांची अशी केली जातेय फसवणूक

तुम्ही बँकेचं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुमच्या एका चुकीमुळे हॅकर्स तुमच्या बँक अकाऊंटमधील रक्कम काढून घेऊ शकतात

Apr 13, 2023, 08:15 PM IST
Online Game: नाद लय बेकार! ऑनलाईन गेममुळे गमावले तब्बल 40 लाख, शेत जमीनही विकली

Online Game: नाद लय बेकार! ऑनलाईन गेममुळे गमावले तब्बल 40 लाख, शेत जमीनही विकली

Online Game: सध्या अनेकांना मोबाईलमध्ये ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद लागला आहे. ऑनलाईन जुगाराला बळी पडून अनेक तरुण सर्वस्व गमावून बसत आहेत. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे. एका तरुणाला ऑनलाईन गेममुळं तब्बल 40 लाख रुपये गमवावे लागले आहेत. 

Apr 13, 2023, 07:54 PM IST
Political News : नाशिकचा गड सावरण्यासाठी आता रश्मी ठाकरे मैदानात !

Political News : नाशिकचा गड सावरण्यासाठी आता रश्मी ठाकरे मैदानात !

Nashik Political News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा नाशिकचा किल्ला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. लवकरच त्या नाशिकमध्ये महिला मेळावा घेऊ शकतात, असे ठाकरे गटाकडून संकेत देण्यात आले आहेत.

Apr 13, 2023, 12:10 PM IST
'मम्मी-पप्पा सॉरी...' चिठ्ठी लिहित धुळ्यात विद्यार्थ्यानीने वसतीगृहातच संपवलं आयुष्य

'मम्मी-पप्पा सॉरी...' चिठ्ठी लिहित धुळ्यात विद्यार्थ्यानीने वसतीगृहातच संपवलं आयुष्य

अगदी छोट्या-छोट्या कारणावरुन तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे. धुळ्यात विधी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Apr 12, 2023, 07:10 PM IST
तरुणांची मानसिकता ढासळतेय? नाशिकमध्ये एकाच दिवशी चार तरुणांनी संपवलं जीवन

तरुणांची मानसिकता ढासळतेय? नाशिकमध्ये एकाच दिवशी चार तरुणांनी संपवलं जीवन

देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून धक्कादायक म्हणजे यात तरुणांचं प्रमाण अधिक आहे. नाशिकमध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये चार तरुणांनी टोकाचं पाऊल उचललं.

Apr 12, 2023, 02:22 PM IST
Heat Stroke Death : महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, जळगावात शेतमजुराचा मृत्यू

Heat Stroke Death : महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, जळगावात शेतमजुराचा मृत्यू

Heat Stroke Death in Maharashtra :  उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. भर उन्हात दुपारी शेतात काम करताना शेतमजुराला चक्कर आली आणि शुद्ध हरपली. या शेतमजुराचा उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  

Apr 12, 2023, 08:07 AM IST
Maharashtra Weather : राज्यात अवकाळीसह गारपीटीचं थैमान सुरुच; देशातही हीच परिस्थिती

Maharashtra Weather : राज्यात अवकाळीसह गारपीटीचं थैमान सुरुच; देशातही हीच परिस्थिती

Maharashtra Weather News : राज्यात सुरु असणारा अवकाळी पाऊस अद्यापही पूर्णपणे माघारी परतलेला नाही. त्यातच देशातील बहुतांश राज्यांमध्येही हवामानाची हीच परिस्थिती. पाहा काय आहेच हवामानाचा आजचा अंदाज    

Apr 12, 2023, 07:43 AM IST
Rain in Maharashtra : अवकाळी पाऊस आणि गारपीटने शेतीचे नुकसान, शेतकरी हवालदिल

Rain in Maharashtra : अवकाळी पाऊस आणि गारपीटने शेतीचे नुकसान, शेतकरी हवालदिल

Rain in Maharashtra : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग केली. (Rain in Nashik)  नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल  झाला आहे. अवकाळी पावसाने नाशिक आणि सोलापूर जि्ह्यात शेतीपिकांचं मोठे नुकसान झाले आहे.  

Apr 12, 2023, 07:37 AM IST
तुम्हीच पत्रकार परिषद घ्या... महापालिका आयुक्तांवर भडकल्या डॉ. भारती पवार

तुम्हीच पत्रकार परिषद घ्या... महापालिका आयुक्तांवर भडकल्या डॉ. भारती पवार

Nashik Corona : महापालिकेचे आयुक्त हे माझ्याच बैठकीत का अनुपस्थितीत राहतात याचं मला कारण माहिती नाही. आयुक्तांना वारंवार सांगून देखील मालेगाव परिसरातील कुठल्याच प्रकारची आकडेवारी ते देत नाहीत, अशी टीकाही डॉ. भारती पवार यांनी केली.

Apr 10, 2023, 05:43 PM IST
Solar Bike  : शेतकऱ्याच्या मुलाने बनवली चक्क 8000 रुपयांत सोलर बाईक

Solar Bike : शेतकऱ्याच्या मुलाने बनवली चक्क 8000 रुपयांत सोलर बाईक

Solar Bike : कोपरगाव तालुक्यात राहणाऱ्या तरुणाने कमी पैशात सोलर बाईक बनवली. त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. भंगारातून त्यांने ही बाईक बनवली आहे. अवघ्या आठ हजारात तयार केलेल्या सोलर बाईकचे सर्वत्र कौतूक होत आहे. 

Apr 6, 2023, 03:49 PM IST
Onion : कांद्यामुळे डोळ्यात अळ्या; शेतकऱ्यांसमोर नव संकट

Onion : कांद्यामुळे डोळ्यात अळ्या; शेतकऱ्यांसमोर नव संकट

Onion : शेतकऱ्यांनो सावधान डोळ्यात होतेय अळीची बाधा. कांदा माशीमुळे मजुरांच्या डोळ्यांमध्ये अळ्या झाल्या आहेत.  कांदा काढणी सांभाळून करा. माशीची अंडी डोळ्यांत गेल्यानं भयंकर घडतंय. 

Apr 5, 2023, 07:46 PM IST
Nashik News : नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट! शनिवारापासून पाणीकपात?

Nashik News : नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट! शनिवारापासून पाणीकपात?

Maharashtra News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी. ऐन उन्हाळ्यात नाशिकरकरांवर पाणी कपातीचे ढग घोंगवतायत. पावसाळा लांबण्याची शक्यता असलेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरात पाणी कपात करण्याची शक्यता आहे. (Nashik News)

Apr 5, 2023, 11:49 AM IST
Shivshahi Bus Fire : टायर फुटला आणि शिवशाही बस पेटली; ड्रायव्हरच्या एका निर्णयामुळे प्रवासी बचावले

Shivshahi Bus Fire : टायर फुटला आणि शिवशाही बस पेटली; ड्रायव्हरच्या एका निर्णयामुळे प्रवासी बचावले

Shivshahi Bus Fire :  बस नाशिकच्या मुंबई नाका बस स्थानकात कडून मुंबईतील बोरिवलीच्या दिशेने रवाना झाली होती. बस चालकाला गरवारे पॉईंट जवळ बस मध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. बस चालकाने तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांची दुसऱ्या बसमध्ये व्यवस्था केली. यानंतर ड्रायव्हरने बस  मुंबई नाका स्थानकात आणली होती.

Apr 4, 2023, 05:46 PM IST
Shocking News: शेवटी 'ती' वाचलीच नाही... उकळत्या तेलाच्या कढईत पडली होती सहा वर्षाची मुलगी

Shocking News: शेवटी 'ती' वाचलीच नाही... उकळत्या तेलाच्या कढईत पडली होती सहा वर्षाची मुलगी

Shocking News: खेळता खेळता सहा वर्षाची चिमुरडी उकळत्या तेलात पडली. तेल इतके तापलेले होते या मुलीचा कढईतून बाहरे काढणे देखील कठिण झाले होते. 

Apr 3, 2023, 08:24 PM IST
Ram Navami 2023 : शिर्डीच्या रामनवमी यात्रेतील दुर्घटनेबाबत मोठी अपडेट; पाळणा तुटून 4 जण झाले होते जखमी

Ram Navami 2023 : शिर्डीच्या रामनवमी यात्रेतील दुर्घटनेबाबत मोठी अपडेट; पाळणा तुटून 4 जण झाले होते जखमी

Shirdi Ram Navami 2023 : पाळण्यांना शासकीय परवानगी नव्हती तरीही देखील हे पाळणे उभे राहिलेच कसे? असा महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे शिर्डी नगरपालिका प्रशासन देखील संशयाच्या भोवऱ्यात आले आहे.  अनधिकृत पाळणे उभे असताना नगरपालिकेची कारवाई का केली नाही असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. 

Apr 3, 2023, 06:19 PM IST