मुंबई: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप वायरल होतोय. तो म्हणजे जगातिल प्रत्येक मोठा भाऊ कसा वागतो. आपल्या लहान भावांसोबत मोठा भाऊ असाच वागतो का?
'बिइंग इंडियन'नं यू-ट्य़ूबवर हा व्हिडिओ अपलोड केलाय. व्हिडिओ अनेकांनी पसंत केलाय. कदाचित हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही आपल्या मोठ्या भावाची आठवण होईल.
पाहा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.