यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी...

ज्यांचं यंदा कर्तव्य आहे, ज्यांना लगीन घाई आहे, ज्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय, ज्यांची बोहल्यावर चढण्याची तयारी सुरू आहे, ज्यांना लाडू खाऊ घालायचं आहेत, अशा सर्वांसाठी ही बातमी महत्वाची आहे.

Updated: Dec 11, 2014, 01:52 PM IST
यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी... title=

मुंबई : ज्यांचं यंदा कर्तव्य आहे, ज्यांना लगीन घाई आहे, ज्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधलंय, ज्यांची बोहल्यावर चढण्याची तयारी सुरू आहे, ज्यांना लाडू खाऊ घालायचं आहेत, अशा सर्वांसाठी ही बातमी महत्वाची आहे.

कारण नव्या वर्षात म्हणजे २०१५ या साली विवाहासाठी तब्बल ६० मुहूर्त आहेत, विशेष म्हणजे १४ जुलै ते ३० सप्टेंबर महिन्यादरम्यान सिंहस्थ पर्व असल्याने या कालावधीत एकही मुहूर्त नाही.

पाहा २०१५ मधील लग्न मुहूर्त
जानेवारी | २४.२५.२६.२९
फेब्रुवारी | ८.९.१०.११.१२.१३.१५.२७.२८.३०
मार्च | ४.७.९.१२.१७
एप्रिल | २१.२७.२८.३०.
मे | २.६.७.८.९.११.१४.१५.२७.२८.३०
जून |  २.४.६.७.११.१२
नोव्हेंबर | २४.२६.२७
डिसेंबर | ४.६.७.८.१४.१५.१६.२०.२१.२४.२५.२७.३०.३१

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.