जेव्हा एका मुलाने खुलेआम तरुणींकडे ही केली अजब मागणी, पाहा VIDEO

ऋषभ राय याच्या मनात एक विचार आला. तो रस्त्यावर गेला आणि त्याने खुलेआम एकापाठोपाठ मुलींकडे मागणी केली. त्याने त्यांच्यासोबत फोटोही काढलेत. यावेळी थोडे रोमॅंटीक पोझ दिली. यावेळी काही मुलींनी तसे करण्यास होकार दिला. तर काही जणी लाजल्यात. पाहा पुढे काय झाले ते....

Updated: Feb 9, 2016, 01:05 PM IST
जेव्हा एका मुलाने खुलेआम तरुणींकडे ही केली अजब मागणी, पाहा VIDEO title=
(सौजन्य - YouTube Grab)

नवी दिल्ली : ऋषभ राय याच्या मनात एक विचार आला. तो रस्त्यावर गेला आणि त्याने खुलेआम एकापाठोपाठ मुलींकडे मागणी केली. त्याने त्यांच्यासोबत फोटोही काढलेत. यावेळी थोडे रोमॅंटीक पोझ दिली. यावेळी काही मुलींनी तसे करण्यास होकार दिला. तर काही जणी लाजल्यात. पाहा पुढे काय झाले ते....

मजेदार व्हिडिओ पाहा..