videos

नादखुळा! रिॲलिटी शोसाठी युटूबरने 14 दशलक्ष डॉलर्स खर्च करून वसवलं नवीन शहर, 'हे' Photo एकदा बघाच

Mr Beast: एका प्रसिद्ध युटूबरने त्याच्या एक शोसाठी तब्ब्ल 14 दशलक्ष डॉलर्स खर्च करून नवीन शहर वसले आहे. 

Dec 12, 2024, 10:29 AM IST

Controversy Queen... श्वेता तिवारी अडकलीये 'या' 6 वादांमध्ये! चौथा वाद तर फारच गाजला

श्वेता तिवारी वयाच्या 44 व्या वर्षी देखील तिच्या सौंदर्य आणि हॉट अदांनी चर्चेत आहे. अशातच आता ती तिच्या वादांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

Nov 22, 2024, 01:47 PM IST

Ganesh Chaturthi 2024 : गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी फक्त काही तासांचा अवधी, शुभ मुहूर्त, पूजा साहित्य, विधीसह संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाचं आगमन होणार आहे, तर भक्तीभावात कमी नाही तर पूजेचही कसुबरं पण चुक करु नका. यंदा गणेश चतुर्थीला बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी फक्त काही तासांचा अवधी आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याला प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्तासह पूजा साहित्य आणि पूजा विधी. 

Sep 6, 2024, 02:45 PM IST

Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाचा चेहरा झाकावा का?, घरी आणताना गणेशाचा चेहरा आपल्याबाजूने असावा? विज्ञान आणि शास्त्र सांगतं...

गणेश चतुर्थीला जेव्हा बाप्पाची मूर्ती घरी आणतो तेव्हा मूर्तीचा चेहरा हा कपड्याने का झाकलेला जातो, यामागील कारण तुम्हाला माहितीये का? परंपरा म्हणून नको शास्त्र समजून घ्या. 

 

Sep 5, 2024, 11:50 AM IST

Ganesh Chaturthi 2024 : गणेश मूर्ती कशी असावी? गणपतीची मूर्ती शाडू मातीचीच का हवी?शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेला बाप्पा आणावा का?

Ganesh Chaturthi 2024 : बाजारात गणपती बाप्पाचे वेगवेगळ्या रुपाचे, विचित्र आकार आणि उंच उंच मूर्ती मिळतात. मग अशावेळी गणेश चतुर्थीला गणेशमूर्ती कशी असावी याबद्दल आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर काय सांगतात जाणून घ्या. 

Sep 1, 2024, 04:21 PM IST

Mumbai Traffic News : मुंबईत आज गणपती आगमन मिरवणुकांची रेलचेल; 'हे' रस्ते वाहतुकीसाठी बंद

Mumbai Traffic News : मुंबईत आज गेशोत्सवाची लगबग असणार आहे. शनिवार आणि रविवारच निमित्त साधून आज अनेक मोठी गणपती मंडळी आपल्या बाप्पाला मंडळात घेऊन जाणार आहे. त्यामुळे गणपती आगमन मिरवणूक आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई वाहतूक पोलिसांनी रस्त्यांमध्ये बदल केले आहेत. 

Aug 31, 2024, 07:32 AM IST

GANESH UTSAV 2024 : बाप्पाला घरी आणताना 'हे' 21 नियम लक्षात ठेवा, अन्यथा...

GANESH UTSAV 2024 : श्रीगणेशा आणि 21 या अंकाचा अतिशय जवळंच नातं आहे. त्यामुळे बाप्पाला घरी आणणल्यानंतर 21 नियमाचं पालन करावं असं शास्त्रात सांगण्यात आलंय. 

Aug 30, 2024, 01:25 PM IST

Ganesh Chaturthi 2024 : फक्त 'या' शुभ मुहूर्तावर होणार प्राणप्रतिष्ठापना, यंदा गणेश चतुर्थीला 4 शुभ योग, जाणून घ्या तिथी अन् शुभ मुहूर्त

Ganesh Chaturthi 2024 : अवघ्या काही दिवसांमध्ये गणरायाचे घरोघरी विराजमान होणार आहे. यंदा बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी किती वेळाचा मुहूर्त आहे जाणून घ्या. 

Aug 30, 2024, 12:12 PM IST

2023 वर्षात सर्वाधिक धावा करणारे T20 फलंदाज

2023 वर्षात सर्वाधिक धावा करणारे T20 फलंदाज

मुहम्मद वसीमने 2023 मध्ये UAE साठी T20I मध्ये 806 धावा केल्या

सूर्यकुमार यादवने 2023 मध्ये भारतासाठी 733 T20 धावा केल्या

Dec 19, 2023, 02:25 PM IST

नरेंद्र मोदींचा गरबा खेळतानाचा 'तो' व्हिडीओ डीपफेक नव्हता, मोठा खुलासा; मग ती व्यक्ती कोण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या आधारे तयार केल्या जाणाऱ्या डीपफेक व्हिडीओ, फोटोमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचा उल्लेख करत चिंता व्यक्त केली होती. यावेळी त्यांनी आपल्या एका व्हिडीओचा दाखलाही दिला होता. 

 

Nov 22, 2023, 02:49 PM IST

Video: रेशमी साडी अन् मोकळे केस; Kaavaalaa गाण्यावर तरूणीचा बेभान डान्स, अदाकारीवर नेटकरी फिदा

Kaavaalaa Dance by Girl: सध्या चर्चा आहे ती म्हणजे कव्वाल्ला या गाण्याची. हे गाणं सध्या सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे या गाण्याची सर्वत्र क्रेझ आहे. सध्या या गाण्यावर नानाविध व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. आता एका तरूणीनं या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. 

Aug 18, 2023, 01:09 PM IST