कॅलिफोर्निया : फेसबुकचा मालक म्हणजेच सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग आपल्या मुलीला लस देण्यासाठी गेला. झकरबर्गने हा फोटो फेसबुक त्याच्या पेजवर शेअर केला आहे, हा व्हिडीओ काही सेकंदात लाखो लोकांनी लाईक केला आहे. झकरबर्गची मुलगी मॅक्सचा या आधी एक फोटो पोस्ट करण्यात आला होता, त्यानंतर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.