spurs online debate

फेसबुकच्या मालकाची मुलीला लस देण्याची लगबग

फेसबुकचा मालक म्हणजेच सर्वेसर्वा मार्क झकरबर्ग आपल्या मुलीला लस देण्यासाठी गेला. झकरबर्गने हा फोटो फेसबुक त्याच्या पेजवर शेअर केला आहे, हा व्हिडीओ काही सेकंदात लाखो लोकांनी लाईक केला आहे. झकरबर्गची मुलगी मॅक्सचा या आधी एक फोटो पोस्ट करण्यात आला होता, त्यानंतर  हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

Jan 12, 2016, 10:23 PM IST