मुंबई : ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे जेवढं सोप आहे, तेवढी जोखमदारीचं कामही आहे, या सुविधेमुळे एका क्लिकवर आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो, पण थोडीशीही चूक झाली तर तुमची रक्कम चुकीच्या माणसाकडे पोहचू शकते.
जेवढ्या सोप्या पद्धतीने पैसे दुसऱ्याला ट्रान्सफर करता येतात, मात्र जर चुकीच्या अकाऊंटवर पैसे गेले तर ते परत आणणे तेवढंच कठीण आहे.
नवा बेनिफिशरी जोडतांना अलर्ट रहा
बेनिफिशियरी म्हणजे ज्याला पैसे पाठवायचे आहेत तो व्यक्ती, या बेनिफिशियरीचा नंबर दोन वेळेस टाईप करावा लागतो, कारण चुकीच्या माणसाला पैसे जायला नकोत.
बेनिफिशियरीचा मोबाईल नंबर द्या
बेनिफिशियरीचा मोबाईल नंबर बँकला द्या, यावरून बँक ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्या व्यक्तीला मोबाईलवर ट्राझॅक्शनची सूचना देईल.
बेनिफिशियरी का भी मोबाइल नंबर बैंक को जरूर दें. इससे बैंक आपको और पैसा जिसके अकाउंट में भेजा गया यानी बेनिफिशियरी को मोबाइल पर ट्रांजेक्शन की सूचना देगा.
कुलिंग पिरियडमध्ये पैसे ट्रान्सफर करू नका
जर नव्या बेनिफिशियरीला पैसे पाठवायचे आहेत, तर त्याच्या नावाची एंट्री केल्यानंतर अर्ध्या तासाने पैसे ट्रान्सफर करा, याला कुलिंग पिरियड म्हटलं जातं.
अगर नए बेनिफिशियरी को पैसे भेज रहे हैं, तो उसके नाम की एंट्री करने के आधे घंटे के बाद ही पैसे ट्रांसफर कर सकते हैं. इसे कूलिंग पीरियड कहा जाता है.
चुकीच्या ट्राझॅक्शनची माहिती बँकेला त्वरीत द्या
चुकीच्या व्यक्तीला ट्राझॅक्शन पाठवलं असेल तर त्याची सूचना बँकला द्या, हे तत्काल कळवलं तर बँक बेनिफिशियरीच्या अकाऊंटमध्ये पैसे जाऊ देत नाही, याची माहिती लवकरात लवकर बँकला देणे महत्वाचे आहे. आपण ज्या व्यक्तीला पैसे पाठवतोय त्या व्यक्तीचं अकाऊंट सारख्याच बँकेत असावं, नाही तर चुकीच्या अकाऊंटवर पैसे गेल्यास, विनंतीने ही परत न दिल्यास, कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.