पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, IMPS च्या नियमात बदल
IMPS Money Transfer : तुम्ही जर ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण उद्यापासून म्हणजेच 1 फेब्रुवारी IMPS च्या नियमात बदल होणार आहे. नेमका हा बदल काय असणार आहे ते जाणून घ्या...
Jan 31, 2024, 04:01 PM ISTऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतांना हे लक्षात ठेवा, नाहीतर
ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणे जेवढं सोप आहे, तेवढी जोखमदारीचं कामही आहे, या सुविधेमुळे एका क्लिकवर आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पैसे ट्रान्सफर करू शकतो, पण थोडीशीही चूक झाली तर तुमची रक्कम चुकीच्या माणसाकडे पोहचू शकते.
Apr 14, 2015, 07:16 PM ISTआता, फेसबुकद्वारे करा निशुल्क 'मनी ट्रान्सफर'
होय, तुम्ही आता सोशल वेबसाईट ‘फेसबूक’द्वारे तुमच्या मित्रांना पैसे ट्रान्सफर करू शकता. खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या ‘कोटक महिंद्रा बँके’नं फेसबुकद्वारे पैसे पाठविण्याची नवी सेवा सुरू केलीय. या सेवेद्वारे कुणीही आपल्या मित्रांना लगेचच निशुल्क पैसे पाठवू शकता.
Oct 14, 2014, 08:12 AM IST