मुंबई महापालिकेत ११९ रिक्त पदांकरिता सरळसेवा भरती

मुंबई महानगर पालिकेत सरळ सेवेने भरती करण्यात येणार आहे. दुय्यम अभियंता (स्थापत्य) व दुय्यम अभियंता (यांत्रिकी/विद्युत) या पदांकरिता सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.  अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जुलै २०१५ आहे.

Updated: Jul 9, 2015, 11:29 AM IST

मुंबई : मुंबई महानगर पालिकेत सरळ सेवेने भरती करण्यात येणार आहे. दुय्यम अभियंता (स्थापत्य) व दुय्यम अभियंता (यांत्रिकी/विद्युत) या पदांकरिता सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.  अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जुलै २०१५ आहे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.