प्रत्येक तरुणीला हवा असा भाऊ

भारतात आज बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

Updated: Jan 5, 2016, 08:37 PM IST
प्रत्येक तरुणीला हवा असा भाऊ title=

मुंबई : भारतात आज बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. पोलीस दलामध्ये पोलिसांची संख्या कमी असल्याने त्यांनाही प्रत्य़ेक ठिकाणी लक्ष देणे कठिनच आहे. पण समाजातील प्रत्येक व्यक्तीने जागृकता दाखवली तर कदाचीत या घटनांवर आळा बसेल.

 

समाजामधील तरुणांमध्ये जागृकता यावी यासाठी हा व्हिडिओ प्रेरणा देणारा आहे. आता गरज आहे ती फक्त आपल्यातील मानवता जागवण्याची. समाजातील प्रत्येक महिलाचं संरक्षण ती आपली कोणीही नसली तरीही आपलं कर्तव्य आहे.  

पाहा व्हिडिओ

This video beautifully explains that women safety lies in our hands.This is the most powerful thing you'll see today!

Posted by Indiatimes on Sunday, March 1, 2015