live update : वेस्ट इंडिज वि ऑस्ट्रेलिया (महिला)

महिलांच्या टी-२०वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याला सुरुवात झालीये. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय.

Updated: Apr 3, 2016, 02:57 PM IST
live update : वेस्ट इंडिज वि ऑस्ट्रेलिया (महिला) title=
सौजन्य - ट्विटर

कोलकाता : महिलांच्या टी-२०वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याला सुरुवात झालीये. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतलाय.

पाहा लाईव्ह स्कोर अपडेट