विराट कोहलीने जवानांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

देशात सर्वत्र आजपासून दिवाळी सणाला सुरवात झालीये. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनेही भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.

Updated: Oct 28, 2016, 12:59 PM IST
विराट कोहलीने जवानांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा title=

मुंबई : देशात सर्वत्र आजपासून दिवाळी सणाला सुरवात झालीये. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीनेही भारतीय जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.

जेव्हा तुम्हीही कधीही जवानांना बघाल तर त्यांना सॅल्यूट करा. त्यांच्यामुळे आपण हे सण आनंदाने आणि सुरक्षित साजरे करु शकतो. जय हिंद असं कोहलीने ट्विटरवर म्हटलंय.

पाहा काय म्हणाला कोहली