Tadoba Sanctuary | भारतातील पहिली जंगल बोट सफारी नागपुरात
Tadoba Sanctuary Indias First Boat Jungle Safari in Nagpur
Sep 11, 2023, 12:35 PM ISTताडोबा अभयारण्यात आणि चांदोलीत पर्यटकांची संख्या वाढली
सात महिन्यानंतर ताडोबा अभयारण्य (Tadoba Sanctuary) पर्यटकांनी पुन्हा गजबजले आहे.
Nov 17, 2020, 09:49 PM ISTधक्कादायक, ताडोबा अभयारण्यात वाघिणीची शिकार
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरीक्षेत्रात एक वाघीण मृतावस्थेत आढळली.
Apr 13, 2019, 04:52 PM ISTवाघाच्या तावडीतून बाईकस्वारांची सुटका, पाहा थरारक व्हिडिओ
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील थरारक व्हिडिओ. पट्टेदार वाघाच्या तावडीतून कशी झाली दोन बाईकस्वारांची सुटका..? झी २४ तासचा EXCLUSIVE रिपोर्ट.
Jan 30, 2018, 11:06 PM IST'ताडोबा' अभयारण्यातील देव दर्शनावरुन तणाव, शेकडो ग्रामस्थांचा ठिय्या
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील 'ताडोबा देव ' देवस्थानी दर्शनासाठी जाण्यावरून तणाव निर्माण झालाय.
Dec 24, 2017, 01:31 PM ISTजगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य १५ ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद
चंद्रपूर जिल्ह्यात असलेला जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प १ जुलैपासून १५ ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार आहे. ताडोबाच्या इतिहासात स्थापनेपासून पहिल्यांदाच अशाप्रकारे व्याघ्र प्रकल्प बंद ठेवण्यात आलाय.
Jul 1, 2017, 06:46 PM ISTटीम इंडियाची ताडोबात व्याघ्र सफाऱी
नागपुरात दक्षिण आफ्रिकेला धुळ चारल्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडूंनी जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली.
Nov 30, 2015, 09:24 AM IST