क्रिकेटच्या इतिहासातील टॉप रोमान्स, जे चर्चेत राहिले - video

क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत अनेक रोमान्सचे किस्से समोर आले आहेत, जे अनेक दिवस चर्चेत राहिले आहेत. 

Updated: Jun 2, 2016, 05:22 PM IST
क्रिकेटच्या इतिहासातील टॉप रोमान्स, जे चर्चेत राहिले - video  title=

नवी दिल्ली : क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत अनेक रोमान्सचे किस्से समोर आले आहेत, जे अनेक दिवस चर्चेत राहिले आहेत. 

यातील काही रोमान्स खऱ्या आयुष्यात यशस्वी झालेत. पण काही फक्त काही क्षणांचे ठरले. 

आम्ही तुम्हांला काही व्हिडिओ दाखविणार आहोत, ज्यात क्रिकेटच्या मैदानावर काही रोमँटिक क्षण घडले, ते कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

या खास क्षणांमुळे क्रिकेटरही लाजले आहेत. त्यात झहीर खान, महेंद्रसिंग धोनी, मलिंगा यांच्या समावेश आहे. 

झहीर खानला एका महिला फॅनने कॅमेऱ्यासमोर आय लव्ह यू म्हटले. तर धोनीला प्ले कार्डवर मेसेज दाखविणाऱ्या तरूणी आहेत.  विराट कोहलीने अनुष्काला दिलेला फ्लाईंग किस असेल.