महेंद्र सिंह धोनी

एमएस धोनीची शेवटची IPL? चेन्नईत 'गार्ड ऑफ ऑनर'... हे निवृत्तीचे संकेत तर नाहीत?

MS Dhoni Retirement from IPL: आयपीएलच्या 17 व्या हंगामात रविवारी चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सचा पाच विकेटने पराभव केला. चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअमवर हा सामना खेळवण्या आला. हा सामना संपल्यानंतर धोनीला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

May 13, 2024, 06:43 PM IST

IPL 2024 : MS Dhoni करणार निवृत्तीची घोषणा? चेपॉकवर 38 हजार चाहत्यांना सीएसकेनी केली खास विनंती

MS Dhoni will announced retirement : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी आज राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. चेन्नईच्या (CSK) ट्विटरवरून एक पोस्टर शेअर करण्यात आल्याने सध्या चर्चेला उधाण आलं आहे.

May 12, 2024, 04:52 PM IST

धोनी IPLमधून कधी निवृत्ती घेणार? जिगरी मित्राने केला खुलासा

IPL 2024 : आयपीएलमध्ये सर्वात जास्त चाहते आहेत ते म्हणजे चेन्नई सुपर किंग्सचा थाला अर्थात महेंद्रसिंग धोनीचे. मैदान कोणतंही असलं तरी तिथे हवा धोनीची असते. पण यंदाचा आयपीएलचा हंगाम त्याचा शेवटचा हंगाम असल्याचं बोललं जात आहे. 

Apr 17, 2024, 08:33 PM IST

IPL 2024 : एमएस धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार कोण? CSK समोर 'हे' पर्याय

IPL 2024 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई आणि चेन्नईने तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. एम धोनी हा चेन्नईचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलाय. पण धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल असं बोललं जातंय.

Mar 14, 2024, 06:35 PM IST

धोनीनंतर चेन्नईचा कॅप्टन कोण? CSK च्या मालकाने स्पष्टच सांगितलं..!

एन श्रीनिवासन यांनी नव्या कॅप्टन्सीवर विचार मांडल्याचं सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन (N Srinivasan) यांनी म्हटलं आहे.

Mar 12, 2024, 06:24 PM IST

आताची मोठी बातमी! मॅच फिक्सिंग प्रकरणात भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला सुप्रीम कोर्टाचा धक्का

MS Dhoni Supreme Court : टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला सुप्रीम कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. धोनीने 2022 मध्ये एका निवृत्ती IPS अधिकाऱ्याविरोधात अवमानाचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी मद्रास हायकोर्टाने शिक्षाही सुनावली होती. पण आता सुप्रीम कोर्टाने या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिली आहे. 

Feb 5, 2024, 05:26 PM IST

एमएस धोनीवर आरोप करणाऱ्या IPS अधिकऱ्याला 15 दिवसांचा तुरुंगवास, काय आहे प्रकरण?

MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी संबंधिका एका प्रकरणावर सुनावणी करताना मद्रास हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. याप्रकरणात धोनीवर आरोपी करणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याला 15 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Dec 15, 2023, 03:43 PM IST

World Cup मधील धोनीच्या 'त्या' षटकारावर गंभीरचं मोठं विधान; व्यक्त केला सगळा राग

फक्त एक खेळाडू स्पर्धा जिंकवू शकत नाही. असं असतं तर भारताने आतापर्यंतचे सगळे वर्ल्डकप जिंकले असते असं गंभीरने म्हटलं आहे. 

 

Aug 24, 2023, 07:38 PM IST

Priyanka Jha... महेंद्रसिंह धोनीचं पहिलं प्रेम; रस्ते अपघातात झालेला प्रेयसीचा मृत्यू!

Happy 42nd Birthday MS Dhoni : महेंद्र सिंग धोनीचा ( MS Dhoni ) आज वाढदिवस आहे. महेंद्र सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ( Team India ) टी-20 आणि वनडे या फॉर्मेटमध्ये वर्ल्डकप जिंकले आहेत. धोनीच्या ( MS Dhoni ) कर्तृत्व पाहता त्याच्यावर बायोपिक देखील काढण्यात आला होता. 

Jul 7, 2023, 08:33 AM IST

MS Dhoni: 'धोनी रागात खूप शिव्या द्यायचा…', इशांत शर्माने केली 'कॅप्टन कूल'ची पोलखोल!

Ishant Sharma interview:  टीम इंडियाचा गोलंदाज इशांत शर्मा याने रणवीर अल्लाबदियाच्या यूट्यूब शोमध्ये महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) विषयी मोठा खुलासा केला आहे.

Jun 26, 2023, 07:39 PM IST

जावई माझा भला! MS Dhoni ने बायको आणि सासूला बनविले 800 कोटींच्या कंपनीचे CEO

MS Dhoni: आपल्या प्रत्येक छोट्या कृतीतून तो सर्वांची मने जिंकतो. आता त्याने केलेल्या एका कृतीमुळे तो आणखीनच सर्वांना आवडू लागला आहे.

Jun 22, 2023, 03:31 PM IST

IPL 2023 : एमएस धोनीचा शेवटचा आयपीएल सामना? आज चेन्नई दिल्लीला भिडणार

IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील शेवटचे चार सामने आता शिल्लक आहेत. यातले दोन सामने आज खेळवले जाणार असून पहिला सामना महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई आणि वॉर्नरच्या दिल्लीत रंगणार आहे.

May 20, 2023, 02:51 PM IST

IPL 2023 : एमएस धोणी होणार आयपीएलमधला पहिला इम्पॅक्ट प्लेअर? अशी असेल दोन्ही संघांची Playing XI

आयपीएलचा सोळावा हंगाम अधिक चुरशीचा आणि रंगतदार होणार आहे. आयपीएलच्या (IPL 2023) या हंगामात इम्पॅक्ट प्लेअरचा नवा नियम (New Rules) पाहायला मिळणार आहे. याचा पहिला मान धोणीला जाण्याची शक्यता आहे

Mar 31, 2023, 04:48 PM IST

IPL 2023 पूर्वीच Suryakumar Yadav झाला मालामाल, पाहा असं काय घडलं?

Suryakumar Yadav,Jio Cinema: आगामी IPL हंगामाबाबत जिओ सिनेमाने धोनीनंतरच्या (MS Dhoni) दुसऱ्या ब्रँड अॅम्बेसेडरची घोषणा केली आहे. क्रिकेट विश्वात Mr. 360 नावाने प्रसिद्ध असलेल्या खेळाडूंचं नाव जाहीर करण्यात आलंय.

 

Mar 14, 2023, 08:18 PM IST

टीम इंडियात आल्यानंतर कमी शिकलेले खेळाडूही कसं बोलतात फाडफाड इंग्लिश, जाणून घ्या त्यामागची कहाणी

Indian Cricket Team: टीम इंडियात खेळण्याचं देशातील प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं, पण हे इतकं सोप नाही, यासाठी कठोर मेहनत आणि जिद्द असावी लागते.

Feb 17, 2023, 01:27 PM IST