सेहवागकडून ट्विटरवर आता बायकोची खिल्ली

भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा सध्या त्याच्या हटके ट्विटमुळे चर्चेत आहे.

Updated: Feb 5, 2017, 10:25 PM IST
सेहवागकडून ट्विटरवर आता बायकोची खिल्ली  title=

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा सध्या त्याच्या हटके ट्विटमुळे चर्चेत आहे. यावेळी सेहवागच्या निशाण्यावर त्याचीच बायको आहे. भुवनेश्वर कुमारला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सेहवगानं बायकोची खिल्ली उडवली आहे.

बायकोची मूड स्विंग आणि भुवीचे इनस्विंग-आऊटस्विंग भल्याभल्यांना समजत नाहीत. स्विंग इट लाईक भुवी. हॅपी बर्थडे भुवनेश्वर कुमार, असं ट्विट सेहवागनं केलं आहे.