मुसलमानांच्या आरक्षणावर मोदींचं काय म्हणणं? संजय राऊतांचा थेट सवाल
Sanjay Raut : झी 24तासला दिलेल्या Exclusive मुलाखतीत काय म्हणाले संजय राऊत? पाहा देशाच्या राजकारणातील मोठी बातमी. एनडीएडी साथ देणाऱ्या नितीश कुमार यांच्याबद्दलही म्हणाले...
Jun 8, 2024, 10:30 AM IST
Rahul Gandhi : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, तर राहुल गांधींवर सोपवण्यात येणार 'ही' जबाबदारी?
Loksabha election Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोठा निर्णय. मंत्रीमंडळाची सूत्र ठरत असतानाच समोर आली आणखी एक महत्त्वाची बातमी.
Jun 8, 2024, 09:09 AM ISTNDA च्या बैठकीत नितीश कुमार 'असं' काही म्हणाले सर्वांनी वाजवल्या टाळ्या; मोदीही खळखळून हसले
Nitish Kumar Speech: एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्राबाबू, नितीश कुमार, पवन कल्याण सर्व नेते उपस्थित होते. पण सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते नितीश कुमार यांच्या भाषणाने....
Jun 7, 2024, 02:25 PM ISTPHOTO: पंतप्रधान मोदींकडून NDAच्या नेत्यांचे कौतुक! कोण कोण आहे उपस्थित?
एनडीए सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याचे समोर येत आहे. संसद भवनात आज एनडीएच्या नेत्यांची बैठक होती. यावेळी घटक पक्षातील सर्व प्रमुख उपस्थित होते. नरेंद्र मोदी संसदेच्या सभागृहात येताच सर्व नेत्यांनी मोदी मोदी अशा घोषणा केल्या. तसंच, राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत मोदींना नेतेपदी निवडले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणदेखील केले.
Jun 7, 2024, 01:44 PM ISTLoksabha Election 2024 : विजय भाजपचाच, पण त्यात एक ट्विस्ट? थेट अमेरिकेतून आला निवडणूक निकालाचा पहिला अंदाज
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर आतापर्यंत पार पडलेलं मतदान पाहता भाजपच्या वाट्याला किती जागा जाणार याबाबतचा आकडा समोर...
May 23, 2024, 08:50 AM IST
PMO कार्यालयात नोकरी हवी? कशी करावी तयारी?
PMO Office Job Educational Qualification : PMO कार्यालयात नोकरी हवी? कशी करावी तयारी?. पुरेसं शिक्षण घेतल्यानंतर अशाच चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी पंतप्रधान कार्यालयातही नोकरीची संधी असते. चांगल्या नोकरीच्या शोधात प्रत्येकजण असतो. त्यातही सरकारी नोकरी लागली, तर अनेकांचंच नशिब फळफळतं.
May 20, 2024, 12:44 PM IST'रस्ते बंद, मेट्रो बंद! मुंबईकरांना वेठीस धरुन मोदींनी..', घाटकोपर 'रोड शो'वरुन ठाकरे गटाचा सवाल
Uddhav Thackeray: "ही प्रचाराची बादशाही किंवा शहेनशाही पद्धत लोकशाही किंवा निवडणूक आचारसंहितेच्या कोणत्या कलमात बसते ते आपल्या महान निवडणूक आयोगाने एकदा स्पष्ट करावे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
May 16, 2024, 08:20 AM ISTVideo : भारत जिंकला! कतारमधील 'ते' माजी नौदल अधिकारी अखेर मायदेशी परतले; देशात पहिलं पाऊल ठेवताच म्हणाले...
Indian Ex Navy Officers in Qatar Jail : भारताच्या कुटनीतीला मोठं यश; पाहा फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या त्या माजी नौदल अधिकाऱ्यांसोबत पुढं काय झालं.
Feb 12, 2024, 06:48 AM IST
kashi mathura case : अयोध्येमागोमाग काशी- मथुरेसाठी भाजप आग्रही? पंतप्रधान मोदींनी दिले 'हे' संकेत
Krishna Janmbhumi Conflict : अयोध्येतील राम जन्मभूमीवर राम मंदिर उभारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एखादं मोठं वक्तव्य करणार याकडेच सर्वांचं लक्ष होतं.
Jan 23, 2024, 11:37 AM IST
पंतप्रधान मोदींच्या हस्ते अटल सेतूचे लोकार्पण, मराठी कलाकारांनी 'यांना' दिलं क्रेडीट
शिवडी न्हावा शेवा अटल सेतू हा देशातील सर्वात मोठा सागरी सेतू आहे. देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या सागरी सेतूला मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू असं अधिकृत नाव देण्यात आलं आहे.
Jan 12, 2024, 04:45 PM ISTपंतप्रधान मोदी अष्टांग योगातील 'यम' नियमांचं करणार पालन, काय आहे यम नियम? जाणून घ्या
PM Modi 11 Day Anushthan : अयोध्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा 22 जानेवारीला होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष अनुष्ठान करायच ठरवलं आहे. या अनुष्ठानमध्ये मोदी अष्टांग योगातील यम नियमांचं पालन करणार आहेत.
Jan 12, 2024, 04:12 PM IST
'आई-बहिणींना अपशब्द वापरू नका' नाशिकच्या युवक महोत्सवात पीएम मोदींचं आवाहन
PM Modi in Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात नाशिक दौऱ्यापासून झाली. या दौऱ्यात पीएम मोदी यांनी देशातील युवकांना आवाहन केलं. युवकांनी सक्रीय राजकारणात सहभागी व्हावं अशी हाक पीएम मोदी यांनी तरुणांना दिलीय.
Jan 12, 2024, 02:32 PM ISTपंतप्रधान मोदी आजपासून 11 दिवस अनुष्ठान करणार म्हणजे नेमकं काय करणार? जाणून घ्या महत्त्व
PM Modi 11 Day Anushthan: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरुन एक महत्त्वाची घोषणा आज केली. 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या सोहळ्याच्या पारश्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली.
Jan 12, 2024, 01:28 PM ISTPhotos: अवघा रंग एक झाला.. टाळांच्या गजरात मोदी किर्तनात तल्लीन! नाशिकच्या मंदिरातील दृष्यं
Prime Minister Modi In Shree Kalaram Mandir: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर असून त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून झाली. नाशिकमधील काळाराम मंदिराच्या आवारात पंतप्रधान मोदींचं यापूर्वीही कधीही न पाहिलेलं रुप पाहायला मिळालं. पाहूयात काही खास फोटो...
Jan 12, 2024, 12:40 PM ISTPM Modi in Nashik Visit | नाशकात पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो, नाशिकमध्ये जय्यत तयारी
PM Modi in Nashik Visit | नाशकात पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो, नाशिकमध्ये जय्यत तयारी
Jan 12, 2024, 11:30 AM IST