आयपीएल ९ : हे दहा दिग्गज क्रिकेटर ज्यांचा १५ डिसेंबरला होणार लिलाव

 इंडियन प्रिमिअर लीगमध्ये आता दोन नव्या संघांना स्थान मिळाले आहे. पुणे आणि राजकोट हे दोन संघ पुढील दोन वर्षांसाठी जोडले जाणार आहे. आता क्रिकेट चाहते १५ डिसेंबरपर्यंत श्वास रोखून बसणार आहेत. या दिवशी दोन्ही संघ आपले खेळाडू निवडणार आहेत. 

Updated: Dec 10, 2015, 05:08 PM IST
 आयपीएल ९ : हे दहा दिग्गज क्रिकेटर ज्यांचा १५ डिसेंबरला होणार लिलाव  title=

मुंबई :  इंडियन प्रिमिअर लीगमध्ये आता दोन नव्या संघांना स्थान मिळाले आहे. पुणे आणि राजकोट हे दोन संघ पुढील दोन वर्षांसाठी जोडले जाणार आहे. आता क्रिकेट चाहते १५ डिसेंबरपर्यंत श्वास रोखून बसणार आहेत. या दिवशी दोन्ही संघ आपले खेळाडू निवडणार आहेत. 

चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील टॉप १० प्लेअर घेण्यासाठी पुणे आणि राजकोट संघाची चढाओढ लागणार आहे. पाहू या भारतीय आणि परदेशी खेळाडूंची यादी. 

चेन्नई सुपरकिंग्ज 

  1. महेंद्र सिंग धोनी 
  2. सुरेश रैना 
  3. ब्रँडन मॅकलम
  4. रविंद्र जडेजा
  5. रविचंद्रन अश्विन

राजस्थान रॉयल्स 

  1. स्टीव्ह स्मिथ
  2. शेन वॉटसन
  3. अजिंक्य रहाणे
  4. जेम्स फॉल्कनर
  5. संजू सॅमसन 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.