r ashwin 0

IND vs ENG 3rd Test : आर आश्विनला का मोडायचा नाही कुंबळेचा रेकॉर्ड? स्वत: केला खुलासा!

Ravichandran Ashwin News : अनिल कुंबळे याच्या नावावर 619 विकेट्स जमा आहेत. त्यामुळे आश्विन अनिल कुंबळेचा (Anil Kumble) रेकॉर्ड मोडणार का? असा सवाल देखील विचारला जातोय.

Feb 17, 2024, 04:12 PM IST

Ravichandran Ashwin: तिसऱ्या टेस्टमधून अश्विन अचानक पडला बाहेर; समोर आलं मोठं कारण

Ravichandran Ashwin: अश्विन ( Ravichandran Ashwin ) अचानक तिसऱ्या टेस्टमधून बाहेर पडल्याने सर्वांनाच धक्का बसला. यावेळी बीसीसीआयने एक निवेदन जाहीर केलं आहे. 

Feb 17, 2024, 09:13 AM IST

आर अश्विनने इतिहास रचला, कसोटी क्रिकेटमध्ये कुंबळे-वॉर्नचा विक्रम मोडला

Ravichandran Ashwin 500 Test Wickets : भारताचा दिग्गज आणि अनुभवी वेगवान गोलंदाज रवीचंद्रन अश्विनने इतिहास रचला आहे. अश्विनने इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटी सामन्यात क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉर्मेटमध्ये 500 विकेटचा टप्पा पूर्ण केला. 

Feb 16, 2024, 04:25 PM IST

IND v ENG : अंपायरचा कॉल 'आऊट' असूनही Tom Hartley ला नॉट आऊट का दिलं?

Tom Hartley Wicket Controversy : आयसीसीच्या नियमानुसार, जर खेळाडूंनी डीआरएस (DRS) घेतला तर थर्ड अंपायरला सर्व बाजू तपासणं गरजेचं आहे. 

Feb 5, 2024, 03:57 PM IST

IND vs ENG : आश्विनचं नेमकं काय बिनसलं? 2019 नंतर पहिल्यांदाच असं झालं!

IND vs ENG, Ravi Ashwin : 2019 नंतर भारतात आर अश्विनला एकाही कसोटी डावात विकेट न मिळालेली ही पहिलीच वेळ आहे.

Feb 3, 2024, 09:11 PM IST

बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा, विकेट्सचा 'पंच' लावत रचला इतिहास!

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह हा कसोटीत 150 विकेट्स पूर्ण करणारा सर्वात वेगवान भारतीय गोलंदाज बनला आहे.

Feb 3, 2024, 04:36 PM IST

IND vs ENG : पहिल्या बॉलची भूरळ अन् दुसऱ्यावर टप्प्यात झाला कार्यक्रम; जडेजाचा प्लॅन पाहून बेअरस्टो शॉक!

Ravindra Jadeja Bowled Jonny Bairstow : इंग्लंडच्या दुसऱ्या डावात (India vs England 1st test) भारतीय गोलंदाजांना लय सापडली नाही. अशातच भारताच्या स्टार फिरकीपटू रविंद्र जडेजा याने ज्याप्रकारे जॉनी बेअरस्टोला आऊट केलं, ते पाहून स्वत: बॅटर देखील शॉक झाल्याचं पहायला मिळतंय.

Jan 27, 2024, 03:37 PM IST

टीम इंडियाच्या फिरकीसमोर 'बॅझबॉल' उद्ध्वस्त, इंग्लंडचा डाव 246 धावांत गडगडला

Ind vs Eng 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावात गडगडला.

Jan 25, 2024, 03:17 PM IST

IPL 2024 Date : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची तारीख ठरली, 'या' दिवशी फायनल

IPL 2024 Date : आयपीएलचा सतरावा हंगाम कधी सुरु होणार याची तारीख अखेर समोर आली आहे. मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान आयपीएल 2024 स्पर्धा भारतात खेळवली जाईल. आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक लोकसभा तारखांच्या घोषणेनंतर जारी केलं जाणार आहे. 

Jan 22, 2024, 03:57 PM IST

'आश्विनला टीममध्ये घेऊच नका...', वर्ल्ड कप स्टार युवराज सिंगचं खळबळजनक वक्तव्य, म्हणतो...

Indian Cricket Team : आर अश्विन (R Ashwin) एक महान गोलंदाज आहे, पण मला वाटत नाही की, तो एकदिवसीय आणि टी-20 मध्ये स्थान मिळवण्यास पात्र आहे, असं युवराज सिंगने (Yuvraj Singh) म्हटलं आहे.

Jan 14, 2024, 04:08 PM IST

बुमराह, शमी नाही तर 2023 मध्ये या भारतीय गोलंदाजाच्या नावावर सर्वाधिक विकेट, ICC ने जाहीर केली यादी

Most Wicket Taker Bowler in Test Cricket 2023 : सरत वर्ष म्हणजे 2023 हे वर्ष क्रिकेटच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण ठरलं. मानाची समजली जाणारी आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा या वर्षात पार पडली. ऑस्ट्रेलियाने या वर्षात आयसीसीच्या तीन ट्रॉफीवर नाव कोरलं.

Jan 2, 2024, 02:33 PM IST

IND Vs SA 2nd Test : दुसऱ्या टेस्टसाठी रोहितचा मास्टरप्लॅन तयार, 'या' तीन खेळाडूंना देणार नारळ!

IND Vs SA 2nd Test : पहिल्या कसोटीत एक डाव आणि 32 धावांनी झालेला पराभव कॅप्टन रोहितच्या (Rohit Sharma) जिव्हारी लागल्याचं बोललं जातंय. अशातच आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल झाल्याचं पहायला मिळणार आहे.

Dec 29, 2023, 11:27 PM IST

WTC पॉइंटस टेबलमध्ये मोठा बदल, पहा टीम इंडियाची कुठे?

WTC Points Table 2023-25 Updated: आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी रोहित शर्मा कसून तयारीला लागला होता. मात्र, पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाचं पहिलं स्थानही गेलं आहे आणि थेट पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.

Dec 28, 2023, 10:11 PM IST

IND vs SA Test : कॅप्टन रोहितची खरी 'कसोटी', कोणाला मिळणार संधी? पाहा संभाव्य प्लेईंग इलेव्हन

IND vs SA 1st Test :  सर्व खेळाडू फॉर्ममध्ये दिसत आहेत. मात्र, टीम निवडताना रोहित शर्माची (Rohit Sharma) खरी कसोटी लागणार आहे. कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? यावर सर्वत्र चर्चा होताना दिसतेय.

Dec 22, 2023, 07:54 PM IST

वाटेल तेवढे पैसे देण्याची तयारी असूनही 'मुंबई इंडियन्स'ला 'हा' खेळाडू घेताच आला नाही

IPL 2024 Mumbai Indians Badly Wanted This Player: या संदर्भातील खुलासा एका संघाच्या कर्णधारानेच केलाय.

Dec 3, 2023, 03:39 PM IST