भारत विजयापासून तीन विकेट दूर

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारत विजयापासून अवघ्या तीन विकेट दूर आहे. 

Updated: Dec 20, 2016, 03:13 PM IST
भारत विजयापासून तीन विकेट दूर title=

चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारत विजयापासून अवघ्या तीन विकेट दूर आहे. 

इंग्लंडचे 196 धावांत सात गडी बाद झालेत. त्यामुळे अखेरच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी भारताला केवळ तीन विकेटची गरज आहे. इंग्लंड अजूनही 85 धावांनी दूर आहे.

या सामन्यात विजय मिळवल्यास भारत या मालिकेत 4-0 ने जिंकेल. इंग्लंडविरुद्ध भारताचा हा ऐतिहासिक विजय असेल.