स्कोअरकार्ड : भारत Vs दक्षिण आफ्रिका (दुसरी कसोटी)

मोहालीत केवळ तीन दिवसांत पहिली कसोटी जिंकणाऱ्या टीम इंडियाने आता बंगळुरूलाही फिरकी त्रिकुटाच्या बळावर दुसरी कसोटी जिंकण्याचे  निर्धार केलाय. स्फोटक फलंदाज ए बी डी’व्हिलियर्सच्या कारकीर्दीतील या शंभराव्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला विजयापासून दूर ठेवण्याची रणनीती भारताने आखली आहे.

Updated: Nov 14, 2015, 01:30 PM IST

बंगळुरू : मोहालीत केवळ तीन दिवसांत पहिली कसोटी जिंकणाऱ्या टीम इंडियाने आता बंगळुरूलाही फिरकी त्रिकुटाच्या बळावर दुसरी कसोटी जिंकण्याचे  निर्धार केलाय. स्फोटक फलंदाज ए बी डी’व्हिलियर्सच्या कारकीर्दीतील या शंभराव्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला विजयापासून दूर ठेवण्याची रणनीती भारताने आखली आहे.

पाहा स्कोअरकार्ड :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.