भारत-पाकिस्तान सामना पाहा, फक्त ३ मिनिटात

Updated: Mar 21, 2016, 08:53 PM IST

मुंबई : भारत-पाकिस्तान सामन्यातील हा तीन मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत, यात आहे विराटची फटकेबाजी आणि पाकिस्तान दाणादाण. 

हे सर्व काही तीन मिनिटाच्या आत बसवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला भारत पाकिस्तान सामन्याची आठवण पुन्हा जिवंत करता येणार आहे.