जेव्हा जावेद मियाँदाद डेनिस लिलीवर बॅट उगारतो...

जावेद मियाँदाद आणि वाद हे नेहमीचे आहेत... जावेद मियाँदादचे फास्ट गोलंदाज डेनिस लिलीशी झालेले भांडण चांगले गाजले होते.  या व्हिडिओमध्ये लिलीने मियाँदादची खोडी काढली. मियाँदादने त्याला बॅटने ढकललं. त्यानंतर लिलीने त्याला लाथ मारली. मग जावेद मियाँदादने त्याच्यावर बॅट उगारली.... 

Updated: Apr 29, 2015, 09:18 PM IST
जेव्हा जावेद मियाँदाद डेनिस लिलीवर बॅट उगारतो... title=

मुंबई : जावेद मियाँदाद आणि वाद हे नेहमीचे आहेत... जावेद मियाँदादचे फास्ट गोलंदाज डेनिस लिलीशी झालेले भांडण चांगले गाजले होते.  या व्हिडिओमध्ये लिलीने मियाँदादची खोडी काढली. मियाँदादने त्याला बॅटने ढकललं. त्यानंतर लिलीने त्याला लाथ मारली. मग जावेद मियाँदादने त्याच्यावर बॅट उगारली.... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.