गडकरी चोर, पाणी आणि जमीनही चोरली- केजरीवाल

शेतकऱ्यांचं पाणी चोरलं, जमीन चोरली... त्यामुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्येची आली वेळ- केजरीवाल

Updated: Oct 17, 2012, 05:47 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
गडकरींवर केजरीवालांचा हल्लाबोल -
केजरीवालांच्या निशाण्यावर नितीन गडकरी | नितीन गडकरींवर सत्ताधारी-विरोधक साटंलोटं असल्याचे आरोप
केजरीवाल करताहेत भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर आरोप
सिंचन घोटाळ्यात गडकरींचाही सहभाग| घोटाळ्याबाबत दमानीया गडकरींना भेटल्या- केजरीवाल
पवार- गडकरींचे साटेलोटे, सरकार विरोधात आंदोलन करण्यात गडकरींनी दाखवली उदासिनता
गडकरींच्या व्यवसायामुळे शेतकऱ्यांवर गदा| शरद पवार आणि नितीन गडकरी एकमेकांची कामं करतात- केजरीवाल
गडकरी राजकारणी की उद्योजक - केजरीवाल
नितीन गडकरी कुणाचे हित पाहतात? : केजरीवाल यांनी विचारला खडा सवाल
गडकरींच्या शिफारशीवर अजितदादांची कार्यवाही| कायदा धाब्यावर बसवून कार्यवाहीचे आदेश- केजरीवाल
शेतकऱ्यांच्या जमिनीवर केला गडकरींनी कब्जा...
अजितदादांनी केली गडकरींनी मदत....
गडकरींनी शेतकऱ्यांना धमकावले आणि बळकावली जमीन.....
नागपूरच्या उमरखेड धरणात मोठा घोटाळा....
सरकार विरोधात आवाज उठविण्यास गडकरींचा नकार.....
गडकरींच्या पूर्ती पॉवर प्लांटला मिळाली जमीन.....
प्रकल्पातील जमिनी शेतकऱ्यांऐवजी गडकरींना मिळाली आंदण |- केजरीवाल
जमीन गडकरींसह `जेम्स ऑफ इंडिया` कंपनीला- केजरीवाल
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गडकरींचा उद्योग भरभराटीला- केजरीवाल
शेतकऱ्यांचं पाणी चोरलं, जमीन चोरली... त्यामुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्येची आली वेळ- केजरीवाल
धरण बनवण्याची स्वप्नं स्वप्नच राहिली... शेतकऱ्यांना पाणी मिळालंच नाही आणि मिळणारही नाही |- केजरीवाल