मुंबईत तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत

मुंबईमध्ये पावसानं उसंत घेतलीये. सध्या तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत आहे. रस्ते वाहतूकही सुरळीत सुरु आहे. 

Updated: Jun 22, 2016, 09:00 AM IST
मुंबईत तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत title=

मुंबई : मुंबईमध्ये पावसानं उसंत घेतलीये. सध्या तिन्ही मार्गावरील लोकल सेवा सुरळीत आहे. रस्ते वाहतूकही सुरळीत सुरु आहे. 

मुंबई शहरात सोमवारी सकाळी 8.30 ते आज पहाटे 5.30 पर्यन्त 31.99 मिलीमिटर पाऊस झाला. तर पूर्व उपनगरात 17.45 मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात 17.84 मिलीमीटर पावसाची नोंद झालीये.