मुंबई हल्ला

'बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं' सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : मुंबई 26/11 हल्ल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

May 6, 2024, 04:04 PM IST

मुंबई हल्ल्यातील आरोपी : लष्कर-ए-तोयबाचा कमांडर लकवी याला 15 वर्षांची शिक्षा

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड ( Mumbai attack mastermind) लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशन्स कमांडर  (Lashkar-e-Taiba operations commander) झाकी उर रहेमान लकवी (Zaki-ur-Rehman Lakhvi ) याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 

Jan 9, 2021, 07:45 PM IST

26/11 Mumbai Attack : या '५' जणांनी प्राणाची आहुती देत वाचवले हजारो प्राण

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या भयाण हल्ल्यास १२ वर्षे पूर्ण झाले. पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईला गोळीबार आणि बॉम्बस्फोटांनी हादरवलं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानक, नरीमन हाऊस, लियोपोल्ड कॅफे, ताज हॉटेल आणि टॉवर, ऑबेरॉय-ट्रायडेंट हॉटेल आणि कामा हॉस्पिटलला लक्ष्य केलं.

Nov 26, 2020, 12:51 PM IST

मुंबई हल्ल्यातील दहशतवादी हाफिज सईद याला १० वर्षांचा कारावास

२६/११ या मुंबई (Mumbai terror attack) हल्ल्याचा प्रमुख हाफिज सईद ( Hafiz Saeed) याला पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादविरोधी न्यायालयाने ( Anti Terrorism Court ) १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.  

Nov 19, 2020, 07:06 PM IST

दहशतवादी कसाबला जिवंत पकडणाऱ्यापैकी एक पोलीस अधिकारी निलंबित

 कसाब याला जिवंत पकडणाऱ्या एका पोलीस अधिकाला निलंबित करण्यात आले आहे.  

Aug 10, 2019, 02:52 PM IST

मोठी बातमी | मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानमध्ये अटक

त्याच्यावर अनेक दहशतवादी कारवायांचे आरोप 

Jul 17, 2019, 01:01 PM IST

मुंबईवर पुन्हा हल्ला करण्याचा दाऊद करतोय प्लॅन

१९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम २४ वर्षांनी पुन्हा तसाच हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

Oct 5, 2017, 10:39 AM IST

मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या माजी सुरक्षा सल्लागारांचा मोठा खुलासा

२६/११ मुंबई हल्ल्यावर पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुर्रानीने मोठा खुलासा केला आहे. सोमवारी १९ व्या एशियन सिक्युरिटी कॉन्फ्रेंसमध्ये बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'मुंबई हल्ला पाकिस्तानच्या एका दहशतवादी संघटनेने घडवून आणला होता. हा हल्ला ट्रांस-बॉर्डर टेररिस्ट इवेंटचं उदाहरण आहे. 'दुर्रानींनी म्हटलं की, हाफिज सईद आमच्या कोणत्याही कामाचा नाही. आम्हाला त्याच्या विरोधात कारवाई करावी लागेल.'

Mar 6, 2017, 03:54 PM IST

मुंबईवरील हल्ल्याला आठ वर्ष, शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबईवरील हल्ल्याला आठ वर्ष झाली आहेत. या हल्ल्यात 166 निष्पापांचा मृत्यू झाला होता. तर तीनशेहून अधिक नागरिक जखमी झाले होते. यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता. 

Nov 26, 2016, 08:23 AM IST