लोकलमध्ये दादागिरी ; ग्रुपमधील गुंडाला अटक

डहाणू लोकलकमध्ये प्रवाशांना अप-डाऊन करणारे काही ग्रुप्स जागेवरून उठवण्यासाठी दादागिरी करतात. 

Updated: Aug 12, 2014, 11:46 PM IST
लोकलमध्ये दादागिरी ; ग्रुपमधील गुंडाला अटक title=

मुंबई : डहाणू लोकलकमध्ये प्रवाशांना अप-डाऊन करणारे काही ग्रुप्स जागेवरून उठवण्यासाठी दादागिरी करतात. 

प्रसंगी मारहाणही करत असल्याचे प्रकाराचा व्हिडिओ झी 24 तासनं काही दिवसांपूर्वी दाखवला होता. या प्रकरणी बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केलीय़. 

मुंबईच्या सभ्यतेला काळीमा फासणा-या या घटनेचं एक्स्क्लुझिव्ह फूटेज झी २४ तासनं दाखवलं होतं. याच वृत्ताची पश्चिम रेल्वे प्रशासनानं दखल घेतली होती. 

आता लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.