मुंबईची बेस्टचा प्रवासही कॅशलेस

रिडलर्स नावाच्या अॅपच्या मदतीनं आता बेस्टचं तिकीट काढता येऊ लागलंय. 

Updated: Dec 12, 2016, 10:52 PM IST
मुंबईची बेस्टचा प्रवासही कॅशलेस title=

मुंबई : देशात कॅशलेस हा शब्द सध्या परावलीचा शब्द बनलाय. लोकांना कॅशलेस सुविधा देण्यासाठी आता सरकारी यंत्रणांमध्येही चढाओढ सुरू झालीय. त्याचाच एक भाग म्हणून आता मुंबईची परिवहन सेवा बेस्टचा प्रवासही कॅशलेस झालाय.

रिडलर्स नावाच्या अॅपच्या मदतीनं आता बेस्टचं तिकीट काढता येऊ लागलंय.  त्यामुळे आता अनेक प्रवाशांनी ही सुविधा वापरायला सुरूवातही केली आहे.