महाजन बंधू करणार ६ हजार किमी प्रवास

या वेळी झी 24 तासचे मुख्य संपादक उदय निरगुड़कर तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते .

Updated: Dec 18, 2016, 05:45 PM IST
महाजन बंधू करणार ६ हजार किमी प्रवास title=

मुंबई : 'नियमांच पालन करा देश घडवा' हा संदेश देत महेंद्र आणि हिंतेंद्र हे महाजन बंधू मुंबई-बंगळुरु-चेन्नई-कोलकाता-दिल्ली पुन्हा मुम्बई असा 6 हजार किमी प्रवास 12 दिवसात पूर्ण करणार आहेत.

गेट वे ऑफ़ इंडिया मुंबई इथून आज त्यांच्या या प्रवासाची सुरवात झाली. या वेळी झी 24 तासचे मुख्य संपादक उदय निरगुड़कर तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते .