मुंबई महापालिका : स्थायी समिती सदस्यांची यादी

एक सदस्याची निवड अजून होणार आहे. मुंबई महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर, तर उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर यांची निवड झाली. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 8, 2017, 08:20 PM IST
मुंबई महापालिका : स्थायी समिती सदस्यांची यादी title=

मुंबई : मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीतील सदस्यांचीही निवड झाली आहे. मुंबईत स्थायी समितीत एकूण २६ सदस्य असतात. त्यापैकी २५ सदस्यांची निवड झाली आहे.

एक सदस्याची निवड अजून होणार आहे. मुंबई महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर, तर उपमहापौरपदी हेमांगी वरळीकर यांची निवड झाली. 

स्थायी समिती सदस्यांची  यादी 

शिवसेना : यशवंत जाधव, राजुल पटेल, रमेश कोरगांवकर, चंगेज मुलतानी, आशिष चेंबुरकर, संजय घाडी, सुजाता सानप, समिक्षा सप्रे, मंगेश सातमकर, सदानंद परब

भाजप : मनोज कोटक, अलका केरकर, शैलजा गिरकर, राजश्री शिरवडकर, प्रभाकर शिंदे, विद्यार्थी सिंग, अभिजीत सामंत, मकरंद नार्वेकर, गीता गवळी, किशोर शहा

काँग्रेस : रवि राजा, आसिफ झकारिया,कमलजहा सिद्दीकी

राष्ट्रवादी  :  राखी जाधव

समाजवादी पक्ष  : रईस शेख