पाहा कुठे आहे बाजीराव पेशव्यांची समाधी

समाधी स्थळ - ‘रावेर-खेडी’ – पश्चिम निमाड, जिल्हा. खरगोन-मध्यप्रदेश

Updated: Dec 30, 2015, 06:48 PM IST
पाहा कुठे आहे बाजीराव पेशव्यांची समाधी title=

जळगाव : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर रावेरखेडी नावाचं एक छोटे गाव आहे. मुंबईहुन तुम्हाला रावेर खेडीला जायचं असेल, तर नाशिक-धुळे-शिरपूर-खरगोण मार्गेही रावेर खेडीला पोहोचता येईल.

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

दिल्लीला जात असताना इ.स. १७४० मध्ये, वयाच्या ४०व्या वर्षी, थोरले बाजीराव पेशवे यांचा मृत्यू येथे झाला. येथे त्यांची समाधी आहे. समाधी स्थळ - ‘रावेर-खेडी’ – पश्चिम निमाड, जिल्हा. खरगोन-मध्यप्रदेश. जळगावपासून ही समाधी २५० किलोमीटर दूर आहे.