kalyan

कल्याणमध्ये पुन्हा मराठी कुटुंबाला मारहाण! मुलीशी अश्लील चाळे केल्याचा जाब विचारल्याने परप्रांतीय शेजाऱ्याकडून हल्ला

Kalyan Rada:  पुन्हा एकदा एका परप्रांतीय इसमाकडून मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. 

Dec 22, 2024, 04:04 PM IST

मराठीद्वेष्ट्या शुक्लाला धडा! मागील 24 तासात नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर घटनाक्रम

कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी आता शुक्ला पती पत्नीची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

 

Dec 21, 2024, 08:10 PM IST

मुंबईतील कॉन्सर्टसाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली, दिलजीत दोसांझ म्हणाला 'तुम्ही कशाला...'

प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझच्या (Diljit Dosanjh) मुंबईतील कॉन्सर्टसाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली होती. यावर दिलजीत दोसांझ व्यक्त झाला आहे. 

 

Dec 20, 2024, 05:02 PM IST

कल्याण मारहाण प्रकरण: मुख्य आरोपी अखिलेश शुक्लाला अटक

Akhilesh Shukla Detained: कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाला (Akhilesh Shukla) अटक करण्यात आलं आहे. 

 

Dec 20, 2024, 04:20 PM IST

मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाचं स्पष्टीकरण, म्हणतो 'आम्ही अमराठी...'

कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या आरोपी अखिलेश शुक्लाने (Akhilesh Shukla) स्पष्टीकरण दिलं आहे. हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे असा आरोप त्याने केला आहे. 

 

Dec 20, 2024, 03:47 PM IST

'मराठी माणसं भिकारी, यांना मारा', कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी माणसाला मारहाण; 10 ते 15 जणांसह सोसायटीत राडा

कल्याणमध्ये एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. धूप लावण्याच्या वादातून अखिलेश शुक्ला याने 10 ते 15 जणाच्या टोळीला बोलवून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Dec 19, 2024, 09:46 PM IST

कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू; फक्त 'ती' एक चूक नडली

कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुभम मनोज चौधरी असं या तरुणाचं आहे. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

 

Dec 13, 2024, 09:48 PM IST

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर जागा कोणाची? अखेर कोर्टाने दिला अत्यंत महत्त्वाचा निर्णय

Kalyan Durgadi Fort Mandir Or Masjid: मागील अनेक वर्षांपासून हा वाद न्यायालयामध्ये सुरु होता. अखेर या वादावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 

Dec 10, 2024, 01:39 PM IST