परभणी : तलाठी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना त्यांचा लेखी परीक्षेचा निकाल, परभणी जिल्ह्याच्या अधिकृत साईटवर पाहता येणार आहे.

Updated: Oct 29, 2015, 08:14 PM IST
परभणी : तलाठी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर title=

परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तलाठी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवारांना त्यांचा लेखी परीक्षेचा निकाल, परभणी जिल्ह्याच्या अधिकृत साईटवर पाहता येणार आहे.

तलाठी परीक्षेचे लेखी निकाल खालील लिंकवर पाहता येतील http://parbhani.nic.in/htmldocs/talathi_final_marklist_23_09_2015.pdf

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.